Class 1 to 12 Study Material For All Boards - Nirmal Academy

  • English Appreciation
  • _Appreciation Of Poem Class 8th English
  • _Appreciation Of Poem Class 9th English
  • _Appreciation Of Poem Class 10th English
  • _Appreciation Of Poem Class 11th English
  • _Appreciation Of Poem Class 12th English
  • Balbharati Solutions 12th
  • _Balbharati solutions for Marathi 12th
  • _Balbharati solutions for Hindi 12th
  • _Balbharati solutions for English 12th
  • _Balbharati solutions for Biology 12th
  • _Balbharati solutions for Math 12th
  • _Balbharati solutions for History In Marath 12th
  • _Balbharati solutions for History In English 12th
  • Dictionary Union

रम्‍य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh

 रम्‍य पहाट मराठी निबंध  ek ramya pahat marathi nibandh.

रम्‍य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh

रम्‍य पहाट मराठी निबंध

रम्‍य पहाट मराठी निबंध - एक प्रसन्न पहाट  मराठी निबंध.

Thanks for Comment

essay on me pahileli ramya pahat

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Contact form

Results for marathi essay about me paheli ramya... translation from English to Hindi

Human contributions.

From professional translators, enterprises, web pages and freely available translation repositories.

Add a translation

marathi essay about ramya pahat

ramya pahat के बारे में मराठी निबंध

Last Update: 2016-06-29 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous

marathi essay about nisarga ramya pahat

के बारे में nisarga ramya pahat मराठी निबंध

Last Update: 2023-10-24 Usage Frequency: 4 Quality: Reference: Anonymous

marathi essay about ramya pahat marathi language

मराठी भाषा pahat ramya के बारे में मराठी निबंध

Last Update: 2016-06-25 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous

marathi essay on me pahileli ramya pahat

me pahilale pahat

Last Update: 2017-06-26 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous

marathi essay about ramya sandhyakal

ramya sandhyakal के बारे में मराठी निबंध

Last Update: 2016-10-31 Usage Frequency: 2 Quality: Reference: Anonymous

marathi essay on gavachi ramya pahat

gavachi ramya pahat पर मराठी निबंध

Last Update: 2016-07-20 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous

marathi essay about ramya sandhyakal in marthi

Last Update: 2017-06-02 Usage Frequency: 3 Quality: Reference: Anonymous

marathi essay about fish

Last Update: 2017-12-04 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous

marathi essay about parrot

तोता के बारे में मराठी निबंध

Last Update: 2016-09-14 Usage Frequency: 14 Quality: Reference: Anonymous

Get a better translation with 7,568,389,509 human contributions

Users are now asking for help:.

  • Photogallery
  • Marathi News
  • Ravivar MATA
  • Hindola-ri Ek Ramya Pahat

ती एक रम्य पहाट

दोन-तीन दिवसांपासून शहरात मस्त दाट धूकं दाटून येत आहे. या धुक्यात रस्ता हरवत आहे. दवबिंदू आकाराला येत आहेत. यंदाचा मोसमातून निरोप घेता घेता प‌ारिजातक दरवळणारा सुगंध सोडून जात आहे. नियमित फिरणाऱ्यांसह थंडीचा मोसम सुरू होताच शहरातील जॉगिंग ट्रॅकवर येणारे हौशे-नवशेही दीर्घश्वास सोडत आहेत..

hindola ri ek ramya pahat

प्रशांत देसले, दोन-तीन दिवसांपासून शहरात मस्त दाट धूकं दाटून येत आहे. या धुक्यात रस्ता हरवत आहे. दवबिंदू आकाराला येत आहेत. यंदाचा मोसमातून निरोप घेता घेता प‌ारिजातक दरवळणारा सुगंध सोडून जात आहे. नियमित फिरणाऱ्यांसह थंडीचा मोसम सुरू होताच शहरातील जॉगिंग ट्रॅकवर येणारे हौशे-नवशेही दीर्घश्वास सोडत आहेत. ट्रॅकला लागून दुचाकी आणि चारचाकींमध्ये दाटीवाटी करून वेगवेगळा काढा विकणारेही लुडबूड करीत आहेत. असं सगळी आल्हाददायक आणि मनमोहून टाकणार वातावरण सगळीकडे तयार झालं असलं तरीही शहरातली पहाट कुठेतरी घड्याळाशी, आरोग्याशी, पोटाशी आणि हौसेशी जोडलेली वाटते, पुढारलेली वाटते, बेगडी वाटते. यांत्रिक, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी आताची पहाट कितीही मोहक, अलवार, शांत, प्रसन्न वाटत असली तरी तिच्यातलं चैतन्य कुठंतरी हरवल्यासारखं वाटतं. पूर्वी पहाट म्हंटलं की, एक नवा क्षण, नवा स्पर्श अंगणात मखमली थंडीत गुरफटून आपलं स्वागत करीत असायचा. ती पहाट आणि आजची ‘अर्ली मॉर्निंग’ यात खूप अंतर पडलंय. तेव्हा घरोघरी टीव्ही, अवतीभवती रात्ररात्रभर चालणारी मॉल्स, हॉटेल ऑफिस नसल्यामुळे रात्री नऊनंतर गावागावात शांतता पसरलेली असायची. घरदारं मोकळीढाकळी असूनही तेव्हा अंगणात खाट, पलंग टाकून चांदण्यांच्या मंद प्रकाशात झोपण्याची एक प्रथा होती. चौकाचौकात रात्री अनेक जण लोखंडी पट्ट्यांचा पलंग, नारळाच्या दोरीने गुंफलेली लाकडी खाट टाकून पडायचे. पूर्वी पहाट व्हायची ती प्रभातफेरी, मंदिरातील काकड आरती आणि गाड्याला जुंपलेल्या बैलांच्या घुंगरांच्या निनादाने. शाळेतील, वसतीगृहातील विद्यार्थी शिक्षकांबरोबर या प्रभातफेरीत सहभागी होत. गल्लीबोळातून झपझप चालणाऱ्या पावलांचा तो लयबद्ध, शिस्तबद्ध आवाज अनेकांना खाखर झोपेतून कूस बदलविण्यास भाग पाडत असे. तेव्हा गावातील देवळांमधील पहाटही वेगळीच अनुभूती देई. कंबरेला लालसर पंचा खोचलेले पुजारी थंडीत मंत्रोच्चार करीत देवळामधील पूजा आटोपून त्या देवळात जाताना दिसत. त्यांच्या एका हातात पाण्याने अर्धवट भरलेली बादली, तर दुसऱ्या हातात फुलांनी भरलेले ताम्हण. त्या ताम्हणातील पेटत्या अगरबत्तीतून निघणारा तो अस्पष्ट धूर आणि सुगंध सारा परिसर दरवळून टाके. पुजारी पाठोपाठ गावातील एकदोन जुनी खोडंही मंदिरातील आडातून पाणी काढून देवपूजेची तयारी करीत असत. त्यांनी रहाटावरून सोडलेली बादलीही मनाचा ठाव घेणारा आवाज करीत विहिरीच्या तळाकडे जायची. काही सवाष्ण आपल्या मुलांसह प्रत्येक देवळात दर्शनासाठी जाताना दिसायच्या. घंटांचा तो निनाद, पुजाऱ्याचा मंत्रोच्चार आणि मंदिराच्या घुमटाभोवती किलबिल करणारी पाखरं यांचा सुरेख मिलाप भल्या पहाटे मन प्रसन्न करून टाकायचा. पुजारींची देवांना आंघोळ घालून होत नाही तोच गावातील भजनी मंडळातील एखादा सदस्य टाळ-मृदुंग घेवून गाभाऱ्याबाहेर एखादा अभंग गुणगुणत असे. त्या अभंगात तो इतका तल्लीन व्हायचा की, इतर तिघे-चौघे कधी येवून त्याच्या सुरात सूर मिळवायला लागले याकडे त्याचं लक्षही नसायचं. रात्री शेतात राखणीसाठी गेलेलं कुणी परतत असताना त्यांच्या कानावर अभंगाचा एखादा शब्द पडला तरी तो पुढचं पद गुणगुणतच घराकडे निघायचा. आजसारखे घराघरात नळ आलेले नव्हते. विहीर, आड हेच तेव्हा पाण्याचं साधन. त्यामुळे या विहिरींवरची पहाट त्या-त्या गावातील संस्कृतीचं प्रत‌ीक मानली जायची. एकाच वेळी वरून तीन-चार रिकाम्या बादल्या झरझर पाण्याचा वेध घेत खाली जात आणि त्याचवेळी खालूनही पाण्याने भरलेल्या तितक्याच बादल्या वर येत. मात्र यातली एकाही बादलीची एकमेकांमध्ये टक्कर होत नसे, की हातात दोर घेवून विहिरीच्या काठावर उभं राहून गप्पांमध्ये गुंतलेल्यांच्या नाळ तुटत असे. विहिरीवरून डोक्यावरील हंड्यातील अन् हातातील बादलीतील ओसंडत गेलेले पाण्याच्या ओलावा खूप बोलका असायचा. त्यावरून कुणाकुणाच्या घरचे पाणी भरून झाले हे लगेच लक्षात यायचे. पूर्वी अंघोळीसाठी पाणी तापविण्याकरीता प्रत्येकाच्या अंगणात पितळाचा बंब असायचा. घरातील सूनबाई, आजीबाई या बंबाशेजारी बसून प्रत्येकासाठी गरम पाणी काढून देत. या बंबमधून निघणारी राख नंतर भांडी घासण्यासाठी वापरात येई. हा बंट पेटविणे, त्यात पाणी ओतणे, पाणी काढणे हे प्रत्येकालाच जमत नसे. पितळी बंबात तापविलेल्या पाण्याने अंघोळ करण्याची सर आजच्या गॅस गिझरच्या पाण्याला येऊच शकत नाही. घरोघरी गोधन असायचंच. गोठ्यातली लगबग तर दिवसभराची ऊर्जा देवून जायची. रात्रभर बसून कंटाळलेली गुरंढोरंही पहाटपासूनच हंबरडा फोडायची. मालकाने लवकर लक्ष द्यावं यासाठी मग ही गाय-वासरं मोठी शक्कल लढवायचे. खुट्याभोवती फेरी मारणे, शेपटी पोटावर आपटणे, दोघांमध्ये बळेबळेच टक्कर करणे, असा सारा खेळ रंगे. शेणाने माखलेल्या त्या मुक्या प्राण्यांचा मालकाशी असलेला लळा आणि गोठ्यातील ते ऊबदार वातावरण पहाटे पहाटेच अनुभवायला मिळे. एरवी दिवसभर गोठ्यात वासरचं हुंदडायची. गायीचं शेण अंगण सारवण्यासाठी घेतलं की उरलेलं शेण तुरीच्या काड्यांपासून बनविलेल्या मोठ्या टोपल्यात भरून शेतात खत म्हणून टाकण्यासाठी एका ठिकाणी गोळा केले जाई. अंगण सारवल्यानंतर त्यावर पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी घरातील सुबत्ता, शांतता आणि सौख्याचं वर्णन करायची. सणवार आल्यावरच विविधरंगी रांगोळी काढली जाई. एरवी पांढऱ्या रंगांचे ठिपके काटकोनात जोडले जात. अंगणातली तुळस म्हणजे एक छोटं देवघरच असायचं. प्रत्येकाच्या अंगणात तुळशीचं रोप रोवण्यासाठी माती आणि विटांपासून छान उभट आकराचं एक मंदिरच बांधलेलं असायचं. त्यात काळी माती टाकून इवलसं तुळशीच रोप रोवलेलं असायचं. रोज पहाटे आणि सायंकाळी तुळशीपुढे घरातील सौभाग्यवती दिवा लावत. काही घरांच्या अंगणातली तुळस इतकी गुणकारी असायची की, तिच्या मंजुळा अनेक जण घेवून जात. गोठा आवरून झाल्यावर आंघोळी, देवपूजा, रांगोळी अशी वाटून दिलेली कामं जो तो नियमितपणे करायचा. पूर्वी गॅस क्वचितच असायचा. त्यामुळे शेतातलं सरपणाचाच वापर चुलीसाठी केला जाई. पहाटेपहाटे चुलीवर वाफाळता चहा ठेवला की, सगळे चुलीजवळ गोळा होत. एकदा का चहा घेतला की कुणी शेताकडे, कुणी दूध डेअरीवर निघायचे. पहाटेचं धूकं ओसरत नाही तोच घराघरातील चुलींमधून निघणारा धूर गावभर पसरायचा. चुलीतला धूर घरात पसरू नये म्हणून स्वयंपाकघराच्या छताला एक धारं, बारी, सानं (छताला चौकोणी, गोलाकार आकाराचा छेद) केलेलं असायचं. वैभवसंपन्न तसेच निसर्गाशी एकरूप करू पाहणारी ही रम्य पहाट अनुभवत अनेकांचं बालपण समृद्ध झालं असेल. धुक्याच्या दुलईत गुरफटून, अंगणातली रांगोळीचं सौंदर्य न्याहाळतांना अनेकांना ही पहाट खूप जवळून स्पर्श करून गेली असेल. पूर्वी शहरी आणि ग्रामीण असा फारसा फरक नसल्यामुळे ही अशी रम्य पहाट अनेकांच्या आयुष्यातील येणाऱ्या दिवसाचे स्वागत करणारी ठरलेली असेल. आजही देऊळ आहे, मात्र तेथे आठवडाभर जाणंच होत नाही, देवळात टाळ-मृदुंग आहेत पण त्यांच्याकडे कुणाचे लक्ष नाही, विहिर आहे पण तिच्यात मोटार सोडलेली आहे, बंब भंगारात गेले, ठिपक्यांची रांगोळी टाकण्यासाठी आणि शेणाने सारवण्यासाठी अंगण राहिलेलं नाही. पेव्हर ब्लॉकने मातीचा जीव दाबला गेलाय. धुकं आजही शांतपणे चकचकीत रस्त्यावर पसरलेलं असतं. पण त्याचा ओलसर स्पर्श हातावर टिपण्यापेक्षा मोबाइलमध्ये कॅप्चर केला जातो. ते मातीतलं जगणं आपण खूप मागे सोडून आलो आहोत. ते धुकं, ती मातीची घरं, ती अंगणातली खाट, ती तुळस, तो गोठा अन् ती धुराने भरलेली चूल हे सारं पुन्हा जगण्यासाठी गावाकडे जायला जमणार नाही. गेलो तरी आपल्याला रांगडा, ग्रामीण बाज आव आणूनही पुन्हा आणता येणार नाही. असो, बाहेर मस्त धुकं पडलंय म्हणून सहज आठवली ती एक रम्य पहाट…म्हणून सहज आठवून पाहिली ती एक रम्य पहाट… [email protected]

दिवाळी

मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध ak ramy pahat in Marathi nibandh

मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध.Essay on pahat in Marathi नमस्कार आजच्या या भागांमध्ये मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध वरती आपण माहिती पाहणार आहोत.

या विषयाला अनुसरून पहाट आहे दवबिंदुनी नवीन दिवसाची नवीन सुरुवात घेऊन आलेली असते पहाटेच्या गारव्यात मध्ये प्रत्येक क्षणाला वेगवेगळा एक मंद असा पहाटवारा अनुभवता यावा मंदास मोठ्या प्रमाणावर ती दवबिंदू पाहता यावेत.

असे प्रत्येकाने पहाटे उठून लवकर जरा फेरफटका आभाळाखाली जर मारला तर अत्यंत अविस्मरणीय आपल्या सर्वांसाठी एक अनुभव राहील.

मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध.ak ramy pahat in Marathi nibandh

पहाट म्हणलं की सर्वांना सरसकट वाटतं की प्रत्येक पहा व तसेच अविस्मरणीय नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन पहाट नवीन दिवसाला काय नवीन करावं या सर्व सकट एक नवीन पहाट घेऊन आलेली असते.

आपल्यासाठी आणि त्याचं नवीन नवीन आनंदानं आपण स्वागत करणं गरजेचं असतं या स्वागतासाठी आपण सर्वजण आने अनुभव सिद्ध होणे गरजेच असतं आपल्या सर्वांना पहाटेच अनुभव अनुभवता यावा यासाठी

प्रत्येक व्यक्तीने पहाटे लवकर उठून आपल्या सर्व च्या सर्व पहाटे च्या वस्तू साठी आपण प्रत्येकानं रोज पहाटे फिरायला हवेत मोकळ्या आभाळाखाली आणि जमिनीच्या जमिनीच्या पावलावर ती हळूहळू पाऊल टाकत जरा हळूहळू मांजर आपल्या पद्धतीने आपण विचार केला तर महत्त्वाचं म्हणजे आपण मोठ्या

प्रमाणावर ती पहाटेचा पहाट वारा असतो गार वारा असतो तो आपण अनुभव याच प्रमाणे मोठ्या व्यक्तींना व्यायामाची गरज असेल तर व्यायामाची गरज पहाटवारा आपली पूर्ण करेल शुद्ध हवा पूर्ण करेल.

पार्टी प्रत्येकासाठी एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात घेऊन आलेली असते पहाटे मध्ये प्रत्येकाने एक नवीन काहीतरी योजना करावी आणि त्या योजनेचे दिवसाच्या शेवटपर्यंत ते पूर्ण करण्याचा मानस ठेवावं.

आपल्याला व्यायामाच्या दृष्टीने पहाटे लवकर उठून आपण व्यायाम तर करत असतो तर दररोज अन्य प्रकारच्या व्यायामापेक्षा पहाटे उठून आपण जर व्यायाम केला किंवा चाललो तर पूर्णपणे आपल्यासाठी महत्त्वाचा ठरला जाईल त्याच प्रमाणे आपण मोठ्या प्रमाणावर ती खूप जर विचार केला तर पहाटेच्या मंद मंद वाऱ्यामध्ये आपल्या जर पूर्णपणे आपण काय करतो याचा जर विचार करून आपण

योजना आखली आणि दिवसाची सुरुवात तर योग्य रीतीने केले तर दिवस पूर्णपणे आपल्या आनंदात जातो आणि आनंदाचे सुरुवात आपण मोठ्या पण आपल्या जीवनाची सुरुवात करून एक वेगळं वळण आपल्या जीवनाला लावू शकतो

तसेच आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जी स्वप्न साखर करत असतो ते पूर्णपणे आपण पहाटेच्या वेळी जर स्वप्न साकार करण्यासाठी आपलं जीवन जर कडे वाटचाल केली तर पूर्णपणे स्वप्न साकार होऊ शकतो.

पहाटेच्या वाऱ्यामध्ये मंद मंद हवेची झुळूक येत असते आणि पहाटेचा मंद मंद गार वारा आपल्या मनाला आपल्या शरीराला पूर्णपणे हलका मंग युक्त आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे प्रत्येकाने पहाटे लवकर उठून जर व्यायाम केला चार पाऊले चालते

आभाळाखाली तर आपलं आरोग्य सुद्धा उत्तम आणि सुदृढ राहण्यास मदत होईल तसेच दिवसभर येणारे काही आपल्याला अनेक कामे असतील ते कामे सुरळीत होण्यासाठी आपल्याला योग्य वाटेल त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर ती इथे आपल्याला पहाटेच योग्य अशी सूचक असतात.

विचार करण्यासाठी कल्पना त्या कल्पना आपल्या जवळ येऊन आपण मोठ्या प्रमाणावर ती कल्पनांचा योग्य दिशेने वाटचाल करून पहाटेचा वाऱ्यामध्ये आपण आपले स्वप्न सुद्धा साकार करू शकतो.

आम्ही दररोज पहाटेचा मंद मंद गार वारा अनुभवत असतो पार्टी आम्ही लवकर दररोज उठून आम्ही शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे आम्हाला दररोज उठून लवकर गायांच्या दूध काढावा लागतो गायांना खायला टाकावा लागतो

गायांना आहार द्यावा लागतो तसेच मोठ्या प्रमाणावर ती झाडलोट करावी लागते त्याच प्रमाणे असं शारीरिक व्यायाम आमचे मोठे प्रमाण निवृत्ती होत असतात आणि हेच व्यायामाला मोठ्या प्रमाणावर ती व्यवस्थित आरोपी ठेवण्यासाठी मजबूत ठेवत असतात त्यामुळे आमचा दिवस आनंदात आनंदमय होऊन जातो.

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

एक रम्य सकाळ | Ek ramya sakal

एक रम्य सकाळ.

          माझे एक मामा रत्नागिरीला राहतात. एकदा मी महिन्याच्या सुट्टीत मी माझ्या रत्नागिरीच्या मामाकडे राहायला गेलो होतो. माझ्या मामाच्या गावाचे नाव भोके आहे. निसर्गाच्या कुशीत विसावलेले हे एक छोटेसे गाव आहे. मोठ्या उत्साहाने मामाने मला त्याच्या गावाचे दर्शन घडवले. या आधीही एकदा मी मामाबरोबर त्याचे गाव पहिले होते. परंतु हे गाव मला पुन्हा पाहायला मिळणार याचा मलाही खूप आनंद झाला होताच. त्या दिवशी मी शेवटच्या बसने गावात पोहचलो होतो. पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. त्यामुळे त्या दिवशी मला गाव पाहता आले नाही. मी तसाच जेवून झोपून गेलो.

          सकाळ होताच कानावर पक्षांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. कोंबड्याच्या बांगेने जणू सारे गाव झोपेतून जागे होत होते. पक्षांचा तो किलबिलाट मनाला प्रसन्न करून टाकणारा ओत. काहीच क्षणात वासरांचे हंबरणे, गायीच्या गळ्यातील घंटा नाद कानी पडू लागला. मला राहवलेच नाही. माझ्या डोळ्यांवरची झोप झटकन डून गेली. दात घासायला आरशासमोर उभे राहिलो. तर माझा चेहरा प्रसन्न दिसत होता. सकाळच्या प्रसन्न वातावरणाने माझ्या चेहऱ्यावर तेज आले असावे.

          सकाळी दात घासल्यानंतर मामीने दिलेली गरमागरम चहा घेऊन ई आणि माझे मामा फेरफटका मारण्यासाठी गावात निघालो. घरातून बाहेर पडताच. सूर्याची कोवळी किरणे अंगावर पाडू लागली होती. शांत वातावरण व त्यातच पक्षांचा किलबिलाट मनाला प्रसन्न करून टाकणारे सारे वातावरण होते. मी या वातावरणाचा आनंद घेत मामाबरोबर चाललो होतो. एका रस्त्याने पुढे जात असताना काही शेतकरी आपल्या बैलगाड्या घेऊन शेताकडे निघाले होते. बैलगाडीचे डौलदार बैल आणि त्यांच्या गळ्यांतील घंटांचा आवाज वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण करत होता. गवळी दुध घेऊन गावात दुध देण्यासाठी निघाला होता. घरातील स्त्रिया आपल्या अंगणात सडा रांगोळी करण्यात मग्न होत्या. एका डोंगरा अडून सूर डोकावून पाहत होता. जणू तो त्या ढगांच्या रथात बसून पृथ्वीवर येण्यासाठी निघाला असावा. सूर्याच्या किरणांनी सारी सृष्टी न्हाऊन निघाली होती.

          खळखळणारी नदी, नदीवरून पाणी घेऊन जाणाऱ्या गावातील स्त्रिया रस्त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला असेलली हिरवळ. एक नवे रूप सृष्टीला प्रदान करत होती. सारे काही एका चित्रपटामध्ये चित्रित केलेल्या दृश्याप्रमाणे सारे काही डोळ्यांसमोरून जात होते. सकाळच्या प्रहराला देवळात पूजा करत असलेला पुजारी असो वा गावाचे गावाचे आल्हाददायक वातारण असो. काही थोडक्याच शब्दांत वर्णन करणे शक्यच होणार नाही. सारी दृश्ये मी माझ्या डोळ्यांत साठवून ठेवत होतो.

          सूर्योदयापूर्वी चांदण्यांनी भरलेले आकाश मनाला मोहून टाकत होते. हवेतला तो गारवा, चंद्राचा शीतल प्रकाश जणू काही स्वर्गसुखाचा आनंद मिळावा तसे होते सारे. जसा जसा सूर्याचा प्रकाश येऊ लागला तसा पक्षांचा किलबिलाट वाढत गेला होता आणि चंद्राची शीतलता कमी कमी होत चालली होती. सकाळचा पक्षांचा किलबिलाट, विविध पक्षांचे आवाज वातावरणाला प्रसन्न करून ताकत होते. वातारणातील प्रसन्नतेने सारी सृष्टी चैतन्याने भारावली होती. अशी एक रम्य सकाळ मी या आधी कोठेही पहिली नव्हती वा अनुभवली नव्हती. ती मी पहिल्यांदा माझ्या मामाच्या गावी अनुभवली. सारे काही चित्रफितीप्रमाणे चालले होते. सारे काही मनमोहक होते. शी हे रम्य सकाळ मी कधीही विसरू शकत नाही.

   ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇

[मुद्दे:

शहर वा खेडेगाव स्थळानुसार यापुढील वर्णन

पहाटेची जाग

भोवतालचे वर्णन

फेरफटक्यासाठी निघणे

गावात / शहरात वाटेत दिसलेली दृश्ये / व्यक्ती

सूर्योदयापूर्वीचे आकाश

पक्षांचा किलबिलाट

सूर्योदय

वातावरणातील प्रसन्नता

समारोप.]

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता  

एक रम्य सकाळ रम्य सकाळ मी पाहिलेली एक रम्य सकाळ सकाळचे वर्णन Ek ramya sakal Ramya sakal Mi pahileli ek ramya sakal Sakalache varnan

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

  • निबंध आवडल्यास आम्हाला  COMMENT   करून नक्की सांगा.  
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला   COMMENT   मध्ये किंवा   CONTACT FORM   द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.  
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

धन्यवाद

IMAGES

  1. रम्य पहाट वर निबंध Ramya pahat essay in Marathi

    essay on me pahileli ramya pahat

  2. मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध

    essay on me pahileli ramya pahat

  3. मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध

    essay on me pahileli ramya pahat

  4. पावसाळ्यावर निबंध

    essay on me pahileli ramya pahat

  5. मी पाहिलेली रामटेकची यात्रा निबंध मराठी Mi pahileli Ramtekchi Yatra Essay In Marathi

    essay on me pahileli ramya pahat

  6. मी पाहिलेली दहीहंडी

    essay on me pahileli ramya pahat

VIDEO

  1. 인구 감소가 가장 심각한 국내 도시 TOP 10

  2. mla या मुख्यमंत्री ⛳ #ravindrasinghbhati #arvindsinghbhati #jnvujodhpur

  3. पोषण ट्रॅकर अँप मध्ये तात्पुरते स्थलांतर गेलेले परत आले तर ?

  4. Ghar Me Aaya Bhoot 😂-#funnyvideo #funny #shorts

  5. जब पार्टी 20 साल की हुई तो MLA 6 पैदा हुए @oprajbhar07

  6. मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी भाषेत

COMMENTS

  1. Translate marathi essay on me pahileli r in Hindi

    Contextual translation of "marathi essay on me pahileli ramya pahat" into Hindi. Human translations with examples: me pahilale pahat.

  2. रम्‍य पहाट मराठी निबंध

    mi pahileli ramya pahat nibandh · me anubhavleli ek ramya pahat. Tags: मराठी निबंध लेखन. You might like. उपक्रमातला

  3. Translate marathi essay about me paheli in Hindi

    on me pahileli ramya pahat. Hindi. me pahilale pahat. Last Update: 2017-06-26

  4. ती एक रम्य पहाट

    दोन-तीन दिवसांपासून शहरात मस्त दाट धूकं दाटून येत आहे. या धुक्यात रस्ता हरवत आहे. दवबिंदू आकाराला येत आहेत.

  5. मराठी निबंध।एक रम्य पहाट।Marathi Nibandh।Ek Ramya ...

    मराठी निबंध।एक रम्य पहाट।Marathi Nibandh।Ek Ramya Pahat।#मराठीनिबंध #marathiessay. 15K views · 1 year ago ...more

  6. मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध ak ramy pahat in Marathi nibandh

    मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध.Essay on pahat in Marathi नमस्कार आजच्या या भागांमध्ये मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध वरती

  7. मी पाहिलेली पहाट निबंध मराठी मधे

    Answer: मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोहोचलो, तेव्हा बरीच रात्र

  8. MARATHI वर्णनात्मक निबंध लेखन एक रम्य सकाळ/पहाट ...

    रम्य पहाट मराठी निबंध , Ramya Pahat Marathi Nibandh , Ramya pahat essay in Marathi. ESSAY MARATHI•770 views · 26:35 · Go to

  9. निबंध -'मी पाहिलेली रम्य पहाट'(वर्णनात्मक) या विषयावर निबंध लिहा

    Find an answer to your question निबंध -'मी पाहिलेली रम्य पहाट'(वर्णनात्मक) या विषयावर निबंध लिहा . *​

  10. एक रम्य सकाळ

    एक रम्य सकाळ रम्य सकाळ मी पाहिलेली एक रम्य सकाळ सकाळचे वर्णन Ek ramya sakal Ramya sakal Mi pahileli ek ramya sakal

  11. पहाटेचे सौंदर्य। Marathi Essay on Pahateche Saundarya

    ... Nibandh।Ek Ramya Pahat ... मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी भाषेत | Me Pahileli Jatra Marathi Essay | मी पाहिलेल्या जत्रेचे वर्णन.