Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास
  • Tech – तंत्रज्ञान
  • Viral Topics

निबंध कसा लिहावा

Essay Writing in Marathi

आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण विषयावरती निबंध येऊ शकतो जसे कि राजकारण, नेत्यांबद्दल माहिती आणि अशे बर्याच प्रकारचे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहण्यासाठी येऊ शकतात. तर प्रत्येक निबंध कसा लिहावा, त्या मध्ये कोणत्या गोष्टी बदल सांगाव निबंधाची लांबी किती असावी या सर्व गोष्टी निबंधाच्या विषयावरती अवलंबून असतात.

स्पर्धा परीक्षा आणि शालेय निबंध या मध्ये खूप जास्त फरक आहे. शालेय निबंधामध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या विषयावरती २०० ते २५० ओळी लिहाव्या लागतात. आणि त्या मध्ये पण ठराविक माहिती. पण जर स्पर्धा परीक्षांच्या निबंधाबद्ल बोलायचे म्हटले तर या मध्ये खूप साऱ्या गोष्टीचा समावेश असतो. या मध्ये तुम्हाला परीस्थितीचे आकलन, उपाययोजना, समस्येचे आकलन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स ज्या तुम्हाला तुमचा निबंध आणखी सुंदर बनवण्यास मदत करतील. चला तर मग सुरु करूया.

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

How to Write Essay in Marathi

निबंधाचा विषय किंवा मुद्दा जाणून घ्या

आपल्याला कोणत्या विषयावरती लिहायचा आहे ,त्या बदल आपल्याला काय काय माहिती आहे . आपण कोणत्या गोष्टी त्या मध्ये लिहू शकतो या सर्व गोष्टी आपल्याला निबंध लिहण्याआधी जाणून घ्यायच्या आहेत .

निबंधाची सुरवात आकर्षक असावी

जेव्हा पण तुम्ही निबंध लिहण्यासाठी सुरवात करतात तेव्हा त्याची सुरवात आकर्षक असायला हवी जेणेकरून समोरील व्यक्तीच्या मनात समोरील निबंध वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे . सुरवातील जास्त खोडतोड करू नये, निबंध लिहताना तुमचे अक्षर सुंदर आणि आकर्षक असले पाहिजे .

पुढील भागात निबंधाच्या विषयाची सुरवात करावी

या मध्ये तुम्हाला दिलेल्या विषयावरती तुम्हाला असलेली सर्व माहिती व्यस्तीत रित्या मांडायची आहे . या भागाला “The body of an easy ” असे म्हटले जाते कारण इथूनच तुमच्या निबधातील विषयाला खरी सुरवात केली जाते. या मध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या पद्धतीने मांडायची असते . या मध्ये तुम्हाला किती प्याराग्राफ लिहावे याची मर्यादा नसते तुम्हाला प्रत्येक नवीन विचारासाठी एक स्वतंत्र प्यारा तयार करू शकता .

निबंधाचा शेवट नेहमी चांगला ठेवावा

तुम्ही संपूर्ण निबंधात काय लिहल आहे त्याचा आशय हा शेवटी तुमचा शब्दात लिहायला हवा त्या मध्ये ठळक गोष्टी बदल माहिती भरपूर आणि महत्वाचा आशय या मध्ये लिहायला हवा कारण निबंधाचा शेवट आणि सुरवात याला खूप बारकाईने वाचले जाते .

निबंधाची लांबी वाढवण्यासाठी चुकीची माहिती लिहू नये

तुम्हाला जे लिहायचे आहे त्या बदल योग्य माहिती नसेल तर ते लिहू नका या मुळे तुम्हाला कमी मार्क भेटू शकतात . तुम्हाला असलेली सर्व माहिती बरोबर आहे याची आधी खात्री असेल तरच ती माहिती तुम्ही लिहा .

Editorial team

Editorial team

Related posts.

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

MS Excel म्हणजे काय?

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

Marathi Speak

निबंध लेखन मराठी | essay writing in marathi

मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.या पोस्ट मध्ये आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) बघणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा लेख आपण सर्वाच्या कामात येतील.

essay writing in marathi

  • 0.1.1 निबंधाचे प्रकार
  • 0.1.2 निबंध लीहताना घ्यायची काळजी
  • 0.1.3 निबंधाची सुरुवात कशी करावी
  • 0.1.4 निबंधाचा मध्यभाग कसा असावा 
  • 0.1.5.1 माझा आवडता खेळ कबड्डी
  • 0.1.5.2 मराठी निबंध यादी

निबंध लेखन मराठी (essay writing in marathi)

निबंधाचे प्रकार.

  • वर्णनात्मक निबंध
  • चरितत्रात्मक निबंध 
  • कल्पनात्मक निबंध
  • आत्मकथनात्मक निबंध

निबंध लीहताना घ्यायची काळजी

  • सर्वप्रथम आपण कोणता निबंध लीहणार आहे हे निश्चित करावे.
  • मुद्दे दिलेले नसल्यास आपण थोडक्यात निबंधाचे मुद्दे तयार करावेत.
  • निबंध लेखन करताना एका परिच्छेदामध्ये एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार करावा.
  • निबंधाची सुरुवात निबंधाचा मध्यभाग आणि निबंधाचा शेवट कसा असावा हे पाहणार आहोत.

निबंधाची सुरुवात कशी करावी

  • निबंधाची सुरुवात आपण एखाद्या कवितेने तसेच एखाद्या गाण्याने किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या लेखनाने सुद्धा करू शकतो.
  • निबंधाची सुरुवात करताना सुरुवातीला विषयाची व्याख्या लिहू शकतो त्याचप्रमाणे विषयाविषयी हल्लीची चर्चा करून शकतो.
  • निबंध लेखन मध्ये आपल्या निबंधाच्या विषयाला अनुसरून एखादा प्रसंग लिहू शकतो.
  • निबंधामध्ये आपण एखादी म्हण तसेच वाक्यप्रचार याचा देखील वापर करू शकतो.
  • निबंध लेखनामध्ये आपण आपल्या विषयाचे महत्त्व देखील समजावून सांगू शकतो.

निबंधाचा मध्यभाग कसा असावा 

  • निबंधाचा मध्यभाग अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो आणि त्यामुळे आपण कोणत्या विषयाला अनुसरून लेखन करणार आहोत तो लेख आपण निबंधाच्या मध्य भागामध्ये लिहावा.
  • निबंध लेखन आपण का करणार आहोत किंवा निबंध लेखन आपण का करत आहोत तसेच आपल्या निबंधाचा विषय या निबंधाच्या मध्यभागामध्ये स्पष्ट करावा.
  • निबंध लेखन करत असताना आपल्या विषयाला अनुसरून लेखन करावे. तसेच आपल्या विषयाला सोडून अन्य लेखन करू नये.
  • विषयाची पुनरावृत्ती टाळावी,म्हणजेच तेच-तेच वाक्य पुन्हा लिहिणे टाळावे.
  • निबंध लेखनामध्ये कमीत कमी दोन परिच्छेद होतील याची काळजी घ्यावी.

निबंधाचा शेवट कसा असावा

  • ज्याप्रमाणे निबंधाची सुरुवात महत्त्वाची असते त्याचप्रमाणे निबंधाचा शेवट देखील महत्त्वाचा असतो. आपल्या निबंधाचा शेवट हा अत्यंत स्पष्ट असला पाहिजे.
  • निबंधाचा शेवट हा आकर्षक असावा.वाचणाऱ्याला आपला निबंध भाग पाडले असा असावा.
  • निबंधामध्ये दोन ते तीन परीछेद आसवेत,त्याचप्रमाणे एका परीछेदात स्पष्टीकरण असावे. 
  • आपल्या निबंधामध्ये विचारांची पुनरुक्ती नसावी म्हणजेच एकच विचार पुन्हा-पुन्हा लिहलेले नसावा. 
  • निबंधाची भाषा सोपी व स्पष्ट असावी.
  • निबंध लेखन करताना व्याकरणाच्या तसेच शुद्धलेखनाच्या चुका करू नये.

माझा आवडता खेळ कबड्डी

प्रत्येकाला आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खेळाची अत्यंत गरज असते. मी माझे शरीर निरोगी ठेण्यासाठी कबड्डी हा खेळ खेळतो.कबड्डी हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे.खेळाचे सर्व नियम आम्हाला आमच्या क्रीडा शिक्षकांनी समजावून दिलेले आहेत.खेळाची सूर्वात आम्ही नाणेफेक ने करतो. कबड्डी खेळताना ‘कबड्डी’ या शब्दाचा सलग व स्पष्ट उच्चार आम्ही करतो कबड्डी खेळताना चढाई करणाऱ्या खेळाडूने स्पर्श करून मध्य रेषेस स्पर्श केला तर तर आम्ही त्याला एक गुण देतो.

चढाई करणाऱ्यास जर विरुद्ध संघाने पकडले तर विरुद्ध संघाला 1 गुण मिळतो. पण जर चढाई करणाऱ्या खेळाडूविरुद्ध संघाने पकडताना त्याने निसटून कुशलतेने जर मध्यरेषेस स्पर्श केला तर मात्र विरुद्ध संघातील त्याला स्पर्श करणारे सर्व खेळाडू बाद होतात हैडी खेळाचे वेगळेपण आहे.

या खेळात खूप बारकावेही आहेत. कबड्डीमध्ये मध्यरेषा, टचलाईन, लॉबी (राखीव क्षेत्र ) यास फार महत्त्व असते. कबड्डीसाठी काही साहित्य लागत नाही. हा खेळ खेळताना आमच्यात खूप उत्साह संचारतो. या खेळामुळे आम्ही स्वतःचे रक्षण कसे करायचे हे शिकतो. आम्हाला आमच्या शारीरिक कुरीची कल्पना येते.

मी कबड्डी खेळात आत्तापर्यंत कॅप्टन म्हणून खूप चांगले काम केले आहे. जिल्हास्तरावर कबड्डीतील अनेक बक्षिसे जिंकली आहेब मला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आह.त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.

  • आर्क्टिक महासागर माहिती मराठी (Arctic Ocean information in marathi)
  • अलंकार माहीती मराठी (Alankar In Marathi)

मराठी निबंध यादी

  • माझी शाळा 10 ओळी निबंध.
  • माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध.
  • माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे.
  • माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध.
  • माझे आवडते पुस्तक श्यामची आई.
  • माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध.
  • माझे आवडते लेखक.
  • आदर्श विद्यार्थी.
  • कष्टाचे महत्व.
  • आदर्श नागरिक मराठी निबंध.

आजच्या या लेखात आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) ही मराठी जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay writing in marathi wikipedia

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay writing in marathi wikipedia

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay writing in marathi wikipedia

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

महासराव

  • Terms And Conditions
  • Privacy Policy

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

Mahasarav Team

How to Write Essay – निबंध कसा लिहावा

कुठल्याही स्तरावर भाषा शिकताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कमी-अधिक लांबीचा निबंध लिहिणे अनिवार्य असते. एखादा विषय कितपत समजला आहे. स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचे वर्गीकरण करून ते क्रमवार, सुसूत्रपणे उलगडता येत आहेत ना; हेच निबंधातून पाहिले जाते.

स्पर्धा परीक्षांसाठी निबंध लिहिताना अर्थातच निबंध लेखनाची काठिण्यपातळी वाढत जाते; वाढत जायला हवी. शिक्षणामुळे अनुभवाकडे पाहण्याची आपली दृष्टी प्रगल्भ बनत असते, जाणिवा समृद्ध होत असतात, वृत्ती डोळस बनत असतात.विचारांनाही नवी झळाळी मिळत असते. त्यामुळे या सगळ्याचे प्रतिबिंब आपल्या निबंधातूनही उमटायला हवे.

त्यामुळेच एकाच विषयावरचा शालेय पातळीवरचा निबंध आणि स्पर्धा परीक्षांमधला निबंध यात जमीन-अस्मानाचा फरक हवा. शिवाय, स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन पुढे तुम्हाला प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचे असते. अशावेळी परिस्थितीचे नेमके आकलन, समस्येचे गांभीर्य, त्याबद्दलची मतमतांतरे, उपाययोजना, त्यावरचे स्वतःचे स्पष्ट मत, याविषयीचे चौफेर भान असायला हवे असते. निबंध लेखनातून टप्प्याटप्प्याने, तर्कसंगत मांडणीतून एखाद्या निर्णयापर्यंत का आणि कसे जायचे याचेही भान तुम्हाला यानिमित्ताने यावे, ही अपेक्षा असते.

निबंधलेखनामध्ये आत्माविष्काराला मोठा वाव असतो. विचारांतील तर्कशुद्धता, शब्दांवरची हुकमत, कमी वेळात सुव्यवस्थितपणे मांडलेले विचार, वाचन, बहुश्रुतता अशा अनेक पैलूंचे दर्शन घडविण्याची संधी निबंधातून मिळते.जणू आपले व्यक्तिमत्त्वच निबंधातून प्रकट होते. विचार सुचण्यासाठी अनुभव उत्कटपणे घेण्याची आवश्यकता असते. तीच गोष्ट सूक्ष्म निरीक्षणाची. आपल्या पंचेंद्रियांचा उपयोग जागरूकपणे करायला हवा.

काही अनुभव आपण प्रत्यक्ष घेतो, तर काही वाचनातून मिळवता येतील. विविध प्रकारच्या वाचनातून आपल्याला विचारांचा, कल्पनांचा खजिनाच हाती लागतो. त्याचा निबंधलेखनासाठी कसा उपयोग करता येईल, याचा थोडा विचार करूया.

कोणत्याही प्रकारच्या निबंधाचे मुख्यतः दोन भाग पडतात.

1) पहिला भाग म्हणजे त्या निबंधाचे मुद्दे किंवा त्याचा आशय

2) दुसरा भाग म्हणजे त्या आशयाची मांडणी म्हणजेच निबंधशैली.

निबंधाचा आशय आणि शैली या दोन्ही दृष्टीने जो निबंध उंची गाठू शकतो, तो उत्तम ठरतो. मुद्दे चांगले आहेत; पण मांडणी ढिसाळ, अनाकर्षक असेल, तर निबंध सकस पण बेचव, कंटाळवाणा होईल आणि नुसताच भाषेने, अलंकारांनी सजवलेला पण ठोस आशय नसलेला निबंध खमंग, पण निःसत्त्व ठरेल.

जेव्हा आपण निबंधाचा विषय वाचतो. तेव्हा त्या विषयाशी संबंधित अनेक विचार, कल्पना, अनुभव, आठवणी,प्रसंग आपल्या मनात गोळा होतात. या सगळ्यातून निबंधासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत व कोणते गाळले तरी चालतील, हे निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवायला हवे; कारण निबंधासाठी असलेली शब्दमर्यादा पाळणे या आवश्यक असते.

त्यामुळे कोणत्या मुद्दयाचा सविस्तर विचार करायचा व कोणते थोडक्यात मांडायचे, ही दोन्ही आत्मसात करायला हवीत. अर्थात, त्यासाठी सराव महत्वाचा. निबंध लिहिताना निवडलेल्या मुक्ष्यांचा क्रम डोळ्यांपुढे आणून एकातून एक विचार, कल्पना उलगडत जातील, या पद्धतीने या मुद्यांची संगती लावायला हवी निबंध वाचताना त्यातील सलगता जाणवायला हवी.

निबंधाचा दुसरा भाग म्हणजे निबंधाची मांडणी, शैली! आपले विचार, भावना, समर्पक व मोजक्या शब्दांत व्यक्त करता यायला हव्यात .

शब्दरचना व वाक्यरचना जमण्यासाठी विशेषणे, क्रियाविशेषणे, वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, सुविचार यांचे भांडार आपल्याजवळ भरलेले हवे. अवांतर वाचन केलेले असले की, आपल्याबीनिबंधातील आशय ची समृद्धी तर वाढतेच; पण वेगवेगळे लेखक कसे शब्द वापरतात, कशी मांडणी करतात, याच्या परिचयातून आपली स्वतःची शैली विकसित होत जाते.

आवश्यक असे शब्द सहजपणे कागदावर उमटू लागतात. यासाठी वाचनाची साधना हवीच! अवांतर वाचनामध्येही सातत्य व विविधता असायला हवी. दैनंदिन वृत्तपत्रांमधील बातम्यांबरोबरच माहितीपूर्ण, वैचारिक लेख, पुस्तकांमधील चरित्रे, प्रवासवर्णन, ललित निबंध, इतिहास, वैचारिक साहित्य असे विविध प्रकारचे साहित्य वाचायला हवे.

समस्याप्रधान निबंध लिहायचे असतील तर, आपल्या देशाच्या, समाजाच्या स्थितीचा अभ्यास वृत्तपत्र वाचनातून व्हायला हवा. त्याचबरोबर जे वाचले त्याची नोंद करून ठेवायला हवी. निबंधाच्या विषयाशी संबंधित नुकत्याच घडलेल्या घटनांचे संदर्भ देता यायला हवेत. आपले विचार, आपल्याला सुचलेल्या कल्पना टिपून ठेवायला हव्यात.

वाचलेली सुभाषिते, काव्यपंक्ती यांचा वापर योग्य प्रमाणात करायला हवा. अन्यथा विषयाला कृत्रिमता येते. विषयाच्या संदर्भात सर्वसामान्य विचारांबरोबरच आपला खास वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो.

निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची आकर्षक, योग्य सुरुवात आणि सकारात्मक समारोप!

वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो. निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची एखाद्या प्रसंगातून नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेचा संदर्भ घेत; निबंध विषयासंबंधात कुतूहल जागे होईल, निबंध वाचायची उत्कंठा निर्माण होईल, अशी निबंधाची सुरुवात असावी.

पण ‘नमनालाच घडाभर तेल अशी अवस्था होत नाही ना, याबद्दल जागरूक असावे.

सुरुवातीची चांगली कल्पना किती तपशीलवार मांडायची. ?

निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवावे, निबंधाचा शेवट करतानाही आशादायी, समस्या निवारणाच्या दिशेने जाणार उपाययोजना सुचवणारा, भविष्याबद्दल मंगल चित्र रंगवणारा असावा, समस्या किती का असेना, ती निवारण्याचे बळ तुम्हा तरुणाईच्या मनगटात नक्कीच आहे, हे निबंधातून जाणवायला हवे. या विभागाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तावना.

samas in marathi

नवीन अपडेट्स

नवोदय विद्यालय भरती 2024 : 1377 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

नवोदय विद्यालय भरती 2024 : 1377 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Police Bharti Sarav Papers

Police Bharti 2024 Practice Test : पोलीस भरती साठी सराव 55

SSC Recruitment

SSC JE Recruitment 2024 – कर्मचारी निवड आयोगामार्फत ‘ज्यूनियर इंजिनीयर’ पदांची भरती सुरु

Police Bharti Question Papers in PDF

Maharashtra Police Bharti Question Papers 2024-2017 in PDF – जुन्या प्रश्नपत्रिका

essay writing in marathi wikipedia

SECR Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 पदांची भरती

MIDC Bharti

MIDC भरती प्रवेशपत्र जाहीर, Hall Ticket Download Link

महावितरणमध्ये 6222 पदांची मेगा भरती!

मुदतवाढ : महावितरणमध्ये 6222 पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरू

  • MPSC Material
  • मराठी व्याकरण नोट्स
  • English Grammar
  • जुन्या प्रश्नपत्रिका
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • Panchayat Raj
  • समाज सुधारक
  • सामान्य ज्ञान

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

default-logo

Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

essay writing in marathi

Essay Writing In Marathi Is Called As Nibandhlekhan (निबंध लेखन).

I Have Given Video On How to Write Marathi essay Bellow. Marathi Letter Writing

essay writing in marathi wikipedia

MPSC Book LIst By Topper

  • More Networks

झाडाचे महत्व निबंध मराठी Essay On Tree in Marathi

Essay On Tree in Marathi – Importance Of Trees Essay in Marathi झाडांचे महत्त्व निबंध मराठी झाडा विषयी निबंध आपल्या आयुष्यामध्ये झाडांचं महत्त्व अमूल्य आहे. परंतू मित्रांनो, आजकाल माणूस केवळ विकासाच्या नावाखाली औद्योगिकीकरण करण्यासाठी झाडांची बेसुमार हत्या करत आहे आणि तेही नैसर्गिक संपत्तीच्या किंमतीवर. जर झाडे तोडण्यासोबतच मानवाने नवीन रोपांची लागवड केली नाही तर, आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी संकटात येईल आणि सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. आपणा सर्वांना माहीत आहे, की कित्येक शतकानुशतके झाडे सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहेत.

खरंतर, झाडे म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेले  वरदान आणि बहुमोल अशी भेटचं आहे. शिवाय, झाडे म्हणजे आपल्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. झाडे आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची आहेत की त्यांच्याशिवाय आयुष्य जगण्याची कुणीही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे झाडे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देतात.

essay on tree in marathi

झाडाचे महत्व निबंध मराठी – Essay On Tree in Marathi

झाडा विषयी निबंध – marathi nibandh on trees.

मित्रांनो, ऑक्सिजन शिवाय कोणताही जीव या सृष्टीत जिवंत नाही राहू शकत, म्हणजेच प्रत्येक जीवाला जगण्यासाठी ऑक्सिजन हा घटक अत्यावश्यक आहे. याखेरीज, झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजनच देत नाहीत. ऑक्सिजन शिवाय ते आपल्याला अनेक गोष्टी देतात. वनस्पतींमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या कित्येक गोष्टी असतात.

निरनिराळ्या वेली, रोपं, वनस्पती आणि झाडे फक्त आपल्यासाठीच उपयोगी नसतात तर आपल्याशिवाय ते प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी देखील तितकीच महत्वाची असतात. माणसांप्रमाणे कित्येक प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे निवासस्थान, त्यांचे भोजन यांचा प्रमुख आधार झाडेचं आहेत.

मित्रहो, आपण सर्वांनी शाळेत असल्यापासून “ झाडे लावा, झाडे जगवा ” हा सुविचार अनेक वेळा ऐकला आहे. पण कधी आपण सर्वांनी या सुविचाराचा अर्थ समजून घेतला आहे का? या सुविचारातून आपल्याला हाच बोध मिळतो की झाडे आपल्या जीवनाचा सार आहेत. झाडांशिवाय पृथ्वीवरील सजीवसृष्टीची कल्पना करणे देखील व्यर्थ ठरेल.

सर्व वनस्पती या पृथ्वीवरील अमूल्य ठेवा आहेत. शिवाय, वृक्षांमुळेच माणसाला त्याच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेली संसाधने प्राप्त होतात. जर झाडे नसतील तर पर्यावरणाचा सगळा समतोल बिघडेल आणि सगळ्या गोष्टींचा विनाश होईल. सजीवांच्या श्वासासाठी लागणारा ऑक्सिजन देखील झाडापासून मिळतो, त्यामुळे तो जर मिळाला नाही तर जीवन जगणे अशक्य होईल.

याशिवाय हिरव्या भाज्या, फळे-फुले, वेगवेगळ्या उद्देशाने वापरल्या जाणार्‍या वुड्स, झाडांच्या सालींपासून बनवल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, मजबूत दोऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडांपासून मिळणारा गारवा इत्यादी गोष्टी मिळणं कठीण होईल. एकंदरीत मित्रांनो, झाडे आपल्या जीवनाइतकीच मौल्यवान आहेत.

कारण, वृक्षांचा अस्तित्वाचा मानवी जीवनावर खोल परिणाम होतो. संपूर्ण पृथ्वीवरील कोणत्याही दुसऱ्या गोष्टींशी झाडांची तुलना कधीही होऊ शकत नाही, म्हणूनच सर्व झाडांना आणि वनस्पतींना ‘हिरवं सोनं’ असंदेखील म्हणतात.

मानवजातीला निसर्गाने केलेली ही कृपा कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपात कधीचं  फेडता येणार नाही. पण, अमानुष आणि कृतघ्न बनलेले आजचे मानव झाडाची अंधाधुंध तोड करतात. परंतू, वृक्षतोड करताना प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत की जर आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल तर प्रथम वृक्षाचे जतन करणे आवश्यक आहे.

आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवर जीवन जगणे शक्य होण्याचे मुख्य कारण निसर्ग आहे. पृथ्वी हा संपूर्ण विश्वातील एकमेव असा ग्रह आहे, जिथे चहूबाजूंनी झाडे आणि वनस्पती यांची हिरवळ आहे. त्यामुळेच तर केवळ पृथ्वीवर जीवन जगणे शक्य झाले आहे. याशिवाय, झाडे हे आपल्या सर्वांचे खरे मित्र आहेत. ते आपल्याला सर्व गोष्टी निस्वार्थीपणे देतात, आपण केलेला अत्याचार सहन करतात. पण, मदत करण्याची भावना ते कोणत्याही परिस्थितीत कधीच सोडत नाहीत.

झाडांचे उपयोग आणि फायदे – Importance of Trees in Marathi

वरील माहितीवरून आपल्या लक्षात आलं असेल की, माणूस पूर्णपणे झाडांवर आणि वनस्पतींवर आधारित आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे अनेक  ठिकाणी झाडे आणि वनस्पती देवाचे निवासस्थान म्हणून पूजल्या जातात. आपणा सर्वांना हे मान्य करावं लागेल की मानवजातीच्या विकासामध्ये निसर्गाने सर्वाधिक योगदान दिले आहे.

अगदी प्राचीन काळाच्या पाषाण युगापासून ते आजच्या विज्ञान युगापर्यंत सर्व जीव हे वनस्पतींवर अवलंबून आहेत. आपल्याला अनेक मौल्यवान वस्तू झाडांपासून मिळतात. शिवाय, काही झाडे औषधे म्हणून देखील वापरली जातात आणि हीच औषधे बाजारात मात्र सर्वांत जास्त दराने विकली जातात.   तुळशी , आवळा आणि कडुनिंब या वनस्पतींना आज उत्तम औषधांचा दर्जा मिळाला आहे. 

पृथ्वीवर पावसाचे आगमन होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडे. आपल्याला माहीत आहे की पावसामुळे  शेतीसाठी आणि इतर घरगुती कामांना विपुल प्रमाणात  पाणी मिळते.

झाडे आपल्या सजीवसृष्टीला मोफत ऑक्सिजन प्रदान करतात. त्यामुळे, पृथ्वीवरील सर्व सजीव श्वासोच्छवासाद्वारे ऑक्सिजन घेऊन जगू शकतात. यामुळेच, ऑक्सिजनला जीवनशक्ती असेदेखील म्हणतात. शिवाय, पाणी, हवा आणि आवाज इत्यादींचे प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे आपल्याला खूप उपयुक्त ठरतात.

त्याचबरोबर, आपल्याला झाडांपासून बर्‍याच प्रकारची हंगामी फळे, औषधी पाने, मजबूत साली आणि भाज्या मिळतात. एकंदरीत, झाडे संपूर्ण जगाचे आयुष्य हे एकप्रकारे अन्नाच्या रूपाने घेऊन जगत असतात. विशेषत: वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी वृक्ष आणि झाडे ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत. कारण, वृक्ष म्हणजे पक्ष्यांचे घर आणि अन्नाचे एकमात्र माध्यम आहे.

याखेरीज, व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील वनस्पती मानवाला खूप उपयुक्त आहेत. कारण बरेच लोक लाकूड, सागवान, आबनूस, सखू, पाइन, महुआ, देवदार इत्यादी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करुन आपले जीवन आनंदमय पद्धतीने जगतात.

वृक्षतोडीचे तोटे

आजकाल अवकाळी पडणारा पाऊस , अचानकपणे येणारे वादळी-वारे, समुद्राला येणारी भरती-ओहोटी, हवामानातील बदल, इत्यादी अनेक गोष्टींवरून आपल्या लक्षात येईल की निसर्गाचे चक्र कुठंतरी विस्कटत चालले आहे. आजच्या काळातील झाडांच्या अभावामुळे खासकरून आपल्या देशाच्या हवामानात सुस्तपणा आणि कोरडेपणा आला आहे.

त्यामुळे, याचा थेट परिणाम वर्षाचक्रावर होत आहे. ज्यामुळे पाऊस योग्य वेळी किंवा योग्य प्रमाणात पडत नसल्याचे आपल्याला दिसते. मित्रांनो, हेच कारण आहे की ज्यामुळे आपल्या भारतातील अनेक भागांमधील लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे तर, दुसरीकडे मात्र याउलट काही ठिकाणी दुष्काळ पडत आहे.

बर्‍याच भागांत मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केल्यामुळे, भूजल पातळी अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचली आहे. ज्यामुळे केवळ सिंचन समस्या नाही तर, पिण्याच्या पाण्याची देखील मोठी समस्या लोकांसमोर निर्माण झाली आहे.

याखेरीज, अनेक पर्वतरांगाच्या ठिकाणी जंगलतोडीमुळे होणारी कित्येक भूस्खलन हीदेखील वृक्षतोडीचाच परिणाम दर्शवतात. शिवाय, झाडांची बेसुमार हत्या केल्याने दगडांची घसरण होते आणि त्यामुळे सुपीक जमीन वाहून जाते. मित्रांनो, पाणी , हवा , माती आणि ध्वनी यांच्या प्रदूषणात वाढ होण्याचे कारण देखील जंगलांचा अभाव हेच आहे.

प्रदूषणामुळे मनुष्यासह पृथ्वीवर राहणाऱ्या संपूर्ण सृष्टीला, सर्व प्राण्यांना आणि पक्ष्यांना जीवघेण्या अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. झाडे तोडल्यामुळे आज बरीच हिरवळ आणि समृद्ध क्षेत्रे मोठ्या वाळवंटात बदलली आहेत. त्याचबरोबर, झाडे नसल्यामुळे आज अनेक ठिकाणी जमीन नापीक आणि ओसाड होण्यास सुरवात झाली आहे.

झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यामुळे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या  अनेक वन्यजीव प्रजाती नामशेष झाल्या आहेत. आजकाल झाडांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे, जमिनीची सुपीकता कमी होत आहे आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त होताना आपल्याला दिसत आहेत.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या essay on tree in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झाडाचे महत्व निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathi nibandh on trees या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि importance of trees essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on importance of trees in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

These kinds of ‘my essay writing' require a strong stance to be taken upon and establish arguments that would be in favor of the position taken. Also, these arguments must be backed up and our writers know exactly how such writing can be efficiently pulled off.

essay writing in marathi wikipedia

Adam Dobrinich

Check your email inbox for instructions from us on how to reset your password.

There are questions about essay writing services that students ask about pretty often. So we’ve decided to answer them in the form of an F.A.Q.

Is essay writing legitimate?

As writing is a legit service as long as you stick to a reliable company. For example, is a great example of a reliable essay company. Choose us if you’re looking for competent helpers who, at the same time, don’t charge an arm and a leg. Also, our essays are original, which helps avoid copyright-related troubles.

Are your essay writers real people?

Yes, all our writers of essays and other college and university research papers are real human writers. Everyone holds at least a Bachelor’s degree across a requested subject and boats proven essay writing experience. To prove that our writers are real, feel free to contact a writer we’ll assign to work on your order from your Customer area.

Is there any cheap essay help?

You can have a cheap essay writing service by either of the two methods. First, claim your first-order discount – 15%. And second, order more essays to become a part of the Loyalty Discount Club and save 5% off each order to spend the bonus funds on each next essay bought from us.

Can I reach out to my essay helper?

Contact your currently assigned essay writer from your Customer area. If you already have a favorite writer, request their ID on the order page, and we’ll assign the expert to work on your order in case they are available at the moment. Requesting a favorite writer is a free service.

Who can help me write my essay?

At the end of the school year, students have no energy left to complete difficult homework assignments. In addition, inspiration is also lacking, so there are only a few options:

  • do not write a scientific work;
  • write it badly;
  • delegate these responsibilities to other people.

Most often, people choose the latter option, which is why companies have appeared on the Internet offering to take full responsibility.

When you visit the site, the managers clarify all the details in order to correctly design the article. They select a person who is well versed in the topic of the report and give him your task.

You will not be able to personally communicate with the writer who will do your work. This is done to ensure that all your personal data is confidential. The client, of course, can make edits, follow the writing of each section and take part in the correction, but it is impossible to communicate with the team.

Do not worry that you will not meet personally with the site team, because throughout the entire cooperation our managers will keep in touch with each client.

essay writing in marathi wikipedia

Finished Papers

Some FAQs related to our essay writer service

When shall i pay for the service taken up for the draft writing.

essay writing in marathi wikipedia

"Research papers - Obsity in Children..."

Copyright © 2022. All Right Reserved -

Finished Papers

Useful Links

  • Request a call back
  • Write For Us

Essays service custom writing company - The key to success

Quality is the most important aspect in our work! 96% Return clients; 4,8 out of 5 average quality score; strong quality assurance - double order checking and plagiarism checking.

Finished Papers

essay writing in marathi wikipedia

The first step in making your write my essay request is filling out a 10-minute order form. Submit the instructions, desired sources, and deadline. If you want us to mimic your writing style, feel free to send us your works. In case you need assistance, reach out to our 24/7 support team.

From a high school essay to university term paper or even a PHD thesis

Read what our clients have to say about our writing essay services!

1035 natoma street, san francisco.

This exquisite Edwardian single-family house has a 1344 Sqft main…

Charita Davis

essay writing in marathi wikipedia

As we have previously mentioned, we value our writers' time and hard work and therefore require our clients to put some funds on their account balance. The money will be there until you confirm that you are fully satisfied with our work and are ready to pay your paper writer. If you aren't satisfied, we'll make revisions or give you a full refund.

You get wide range of high quality services from our professional team

essay writing in marathi wikipedia

Finished Papers

Customer Reviews

essay writing in marathi wikipedia

Amount to be Paid

Why do i have to pay upfront for you to write my essay.

  • Our Listings
  • Our Rentals
  • Testimonials
  • Tenant Portal

essay writing in marathi wikipedia

IMAGES

  1. Marathi Essay

    essay writing in marathi wikipedia

  2. 002 Nature My Friend Essay In Marathi Example ~ Thatsnotus

    essay writing in marathi wikipedia

  3. Marathi Essay on Ghadiche Mahatva/Marathi Handwriting/

    essay writing in marathi wikipedia

  4. निबंध कसा लिहावा

    essay writing in marathi wikipedia

  5. Marathi Essay no. 1 ) माझे घर

    essay writing in marathi wikipedia

  6. Marathi Nibandh Lekhan || Essay writing Marathi || best handwriting in Marathi

    essay writing in marathi wikipedia

VIDEO

  1. माझी आई मराठी निबंध // Mazi aai nibandh marathi // Mazi aai essay in marathi // 10 of 10 marks

  2. Essay Writing 📝 #marathi #shorts #youtubeshorts #shortvideo #short #youtube #youtubevideo

  3. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध /Marathi Essay

  4. essay on Marathi video dekhne ke liye mere channel ko subscribe Karen jyada share Karen please

  5. Marathi Grammar (आत्मकथन,निबंध)

  6. My favourite festival EID essay in Marathi

COMMENTS

  1. निबंध

    निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे. [१] निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." नि+बन्ध = बांधणे "असा अर्थ विचाराला ...

  2. निबंध कसा लिहावा

    निबंध कसा लिहावा. Essay Writing in Marathi. आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण ...

  3. निबंध लेखन मराठी

    आजच्या या लेखात आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) ही मराठी जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा.

  4. मराठी साहित्य

    मराठी साहित्य. इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते.

  5. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  6. निबंध कसा लिहावा

    कोणत्याही प्रकारच्या निबंधाचे मुख्यतः दोन भाग पडतात. 1) पहिला भाग म्हणजे त्या निबंधाचे मुद्दे किंवा त्याचा आशय. 2) दुसरा भाग म्हणजे ...

  7. Marathi literature

    The Marathas, the Marathi-speaking natives, formed their own kingdom under the leadership of Shivaji Maharaj in the 17th century. The development of the Marathi literature accelerated during this period. Tukaram and Samarth Ramdas, who were contemporaries of Shivaji, were the well-known poets of the early Maratha period. Tukaram (1608-1650) was the most prominent Marathi Varkari spiritual ...

  8. Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

    Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams. Essay Writing In Marathi Is Called As Nibandhlekhan (निबंध लेखन). I Have Given Video On How to Write Marathi essay Bellow. Marathi Letter Writing. Essay Writing In Marathi Is Impoertant tOpic For Competative Aspirent Student As Well As School Students AS Marathi Langauge.

  9. Marathi Wikipedia

    The Marathi Wikipedia (Marathi: मराठी विकिपीडिया) is the Marathi language edition of Wikipedia, a free and publicly editable online encyclopedia, and was launched on 1 May 2003.The project is one of the leading Wikipedia among other South Asian language Wikipedia's in various quality matrices. It has grown on to become a wiki containing more than 90,000 articles.

  10. Essay

    Essay. An essay is, generally, a piece of writing that gives the author's own argument, but the definition is vague, overlapping with those of a letter, a paper, an article, a pamphlet, and a short story. Essays have been sub-classified as formal and informal: formal essays are characterized by "serious purpose, dignity, logical organization ...

  11. छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध Essay On Shivaji Maharaj In Marathi

    छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध Essay on Shivaji Maharaj in Marathi (200 शब्दात). शिवाजी महाराज, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनही ओळखले जाते.

  12. मुक्ता साळवे

    मुक्ता साळवे या लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी, ह्या एक मातंग समाजातली महिला होत्या. मुक्ता साळवे यांचा जन्म ०५ जानेवारी १८४० साली पुण्यात झाला.

  13. झाडाचे महत्व निबंध मराठी Essay On Tree in Marathi

    Essay On Tree in Marathi - Importance Of Trees Essay in Marathi झाडांचे महत्त्व निबंध मराठी झाडा ...

  14. Diwali Essay In Marathi Wikipedia

    Professional essay writing services. ... Diwali Essay In Marathi Wikipedia, How To Prepare Students For An In-class Essay Test, Benefits Of Making Business Plan, Ap Literature Essay Questions 2011, Top Phd Essay Ghostwriter Websites For Phd, Dissertation 8000 Words Structure, Essay On Mental Disorders

  15. Vyasan Mukti Essay In Marathi Wikipedia

    It won't be cheap but money isn't the reason why students in the U.S. seek the services of premium writers. The main reason is that the writing quality premium writers produce is figuratively out of this world. An admission essay, for example, from a premium writer will definitely get you into any college despite the toughness of the ...

  16. शिवाजी महाराज

    छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. [२७] त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली ...

  17. Rainy Season Essay In Marathi Wikipedia

    You can have a cheap essay writing service by either of the two methods. First, claim your first-order discount - 15%. And second, order more essays to become a part of the Loyalty Discount Club and save 5% off each order to spend the bonus funds on each next essay bought from us. ... Rainy Season Essay In Marathi Wikipedia, Professional ...

  18. Save Water Essay In Marathi Wikipedia

    100% Success rate. Your Price: .35 per page. Save Water Essay In Marathi Wikipedia, Write Student Cover Letter Resume, Quotation In Thesis Latex, Research Proposal Course Hero, Education Writers, Pay For Economics Dissertation, Cover Letter For Corporate Banking Job. 1 (888)499-5521. 1 (888)814-4206. 4.71482.

  19. Mazi Aai Essay In Marathi Wikipedia

    You can have a cheap essay writing service by either of the two methods. First, claim your first-order discount - 15%. And second, order more essays to become a part of the Loyalty Discount Club and save 5% off each order to spend the bonus funds on each next essay bought from us. ... Mazi Aai Essay In Marathi Wikipedia, Financial Management ...

  20. My Friend Essay In Marathi Wikipedia

    A good research paper takes twice as much. If you want a paper that sparkles with meaningful arguments and well-grounded findings, consider our writers for the job. They won't fail you. Caring Customer Support We respond immediately 24/7 in chat or by phone. Max Area (sq ft) Get access to the final draft.

  21. Essay On Farmer In Marathi Language Wikipedia

    Such essays are very difficult to write, because many are not interested in this and do not see the meaning of the text. ... Essay On Farmer In Marathi Language Wikipedia, 3rd Grade Research Writing, Business Essay Questions, Students Not Doing Classwork And Homework For Math, Contoh Essay Pengajuan Beasiswa Dalam Bahasa Inggris, Resume De L ...

  22. Swachata Essay In Marathi Wikipedia

    Our paper writing service is the best choice for those who cannot handle writing assignments themselves for some reason. At , you can order custom written essays, book reviews, film reports, research papers, term papers, business plans, PHD dissertations and so forth. No matter what academic level or timeframe requested is - we will produce ...